Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखाच्या वर; ३ हजारांहून अधिक कोरोनाबळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखाच्या वर; ३ हजारांहून अधिक कोरोनाबळी

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 9:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे :   पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी करोना संसर्गाचे २,९५५ नवीन रुग्ण आढळल्याने सुमारे चार महिन्यानंतर रुग्णसंख्येने एक लाखांचा आकडा ओलांडला आहे. शहरातील चाचण्यांनीही तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात एका दिवसात १,१९६ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागातील ८७ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार २९४ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४० हजार १५५ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ३ हजार ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ६६.८२ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शहर आणि जिह्यातील रुग्णसंख्या एक लाख २६४वर पोहचली आहे. पैकी ७०,९०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये पुण्यातील ४३,६०६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात १६,९७५ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. शहरातील गंभीर रुग्णांची संख्या ६७४ असून, ४३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अतिदक्षता विभागात २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. २,२७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ५९ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २,२९० वर पोहचली आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील तीन लाख २,९४५ चाचण्यांचा समावेश आहे. गुरुवारी ५,२०८ चाचण्या घेण्यात आल्या.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #पुणे #कोरोनाग्रस्त #लाखाच्यावर #कोरोनाबळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात सावकारांचा भडका; आणखीन तीन सावकारांवर गुन्हे दाखल
Next Article सोलापूर शहरात दोनमजली इमारत कोसळून परप्रांतीय चार मजूर जखमी

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?