Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवर तीन गाड्यांचा भीषण अपघात; दोन घटनेत चौघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवर तीन गाड्यांचा भीषण अपघात; दोन घटनेत चौघांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/06/03 at 10:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवर तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. अशा दोन घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती आहे. Three car accident on Solapur Pune national highways; Four died in two incidents in the government hospital

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● तळेहिप्परगा येथे डंपरच्या धडकेने दुचाकी वरील २ महिला ठार १ जखमी

 

पाकणीहून सोलापूरच्या दिशेने दोन कार आणि एका दुचाकी येत होत्या. त्यावेळी कारचे टायर फुटल्याने कारवरचा ताबा सुटून समोरून दुचाकीवर येणाऱ्या शिवयोगी हांडे व भैरम्मा शिवयोगी हांडे (वय-४५,रा. कुमारस्वामी नगर, शेळगी) यांना धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारची धडक बसली. यात कार पलटी होऊन दुभाजकात जाऊन अडकली.

या अपघातात भैरम्मा हांडे यांचा व कारमधील विहान मयूर कांगडे (वय-१४,रा.मुंबई) यांचा मृत्यू झाला. बबलू कांगडे, मारूती बागडे,मयूर कांगडे, रतन कांगडे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, हवालदार लोंखडे, कॉस्टेबल रमीज शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● तळेहिप्परगा येथे डंपरच्या धडकेने दुचाकी वरील २ महिला ठार १ जखमी

 

सोलापूर  : दुसऱ्या घटनेत तळे हिप्परगा येथे दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना अज्ञात डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील आसिफ अमीन शेख हे गंभीर जखमी झाले, तर शरीफा आसिफ शेख (वय-३५,रा.तळे हिप्परगा), सलीमा बशीर चौधरी (वय-५०,रा.पुणे) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या आपल्या मुलीच्या लग्न सोहळा झाल्यानंतर आज मुलाकडील कडील जेवण आटोपून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे जात असताना पाठीमागून डंपर धडकल्याने मुलीची आई आणि आईची आत्या असे दोघेजण जागीच ठार तर वडील जखमी झाले. हा अपघात सोलापूर ते तुळजापूर रोडवरील तळेहिप्परगा येथे आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

  शरीफा असिफ शेख (वय ३५ रा. तळेहिप्परगा सोलापूर ) त्यांची आत्या सलीमा बशीर चौधरी (वय ५० रा. गणेशहिंगणी जि. पुणे) असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. तर मयत शरीफा शेख यांचे पती आसिफ शेख (वय ४० रा . तळे हिप्परगा ) हे जखमी झाले.

 या अपघाता संबंधी मिळालेली माहिती अशी आसिफ शेख यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी झाला होता . आज शनिवारी शहरातील मोदी (हुडको ) परिसरात मुलाकडचे जेवण आटोपून तिघे दुचाकीवरून तळेहिप्परगा येथे आपल्या घराकडे निघाले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तळेहिप्परगा येतील फूट रस्त्याजवळ पाठीमागून खडी वाहतूक करणारा एमएच१३-डीक्यू- ५०५८ या क्रमांकाचा डंपर धडकल्याने दोघेजणी चाकाखाली सापडून जागीच मयत झाल्या. तर आसिफ शेख हे जखमी झाले . या अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली पुढील तपास फौजदार ताकभाते करीत आहेत .

 

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Three #car #accident #Solapur #Pune #nationalhighways #Fourdied #two #incidents #government #hospital, #सोलापूर #पुणे #राष्ट्रीय #महामार्ग #तीन #गाड्या #भीषण #अपघात #दोन #घटना #चौघांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण आले समोर; मृतांची संख्या 288 वर
Next Article शांत रहा… महापालिका खड्डयात झोपलीयं ! स्मार्ट सिटी की खड्ड्यांची सिटी, नागरिक वैतागले

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?