Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे विभाग : पदवीधरसाठी ६२ तर शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पुणे विभाग : पदवीधरसाठी ६२ तर शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात

Surajya Digital
Last updated: 2020/11/25 at 5:30 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. १ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

पुणे विभागात ७२ हजार ५४५ शिक्षक मतदान करणार आहेत. पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ४.२६ लाख मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून शिक्षकमध्ये २४ तर पदवीधरमध्ये ३२ उमेदवारांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ३२ हजार २०१, सातारा ७७११, सांगली ६८१२, कोल्हापूर १२ हजार २३७ तर सोलापूर १३ हजार ५८४ मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात २३ तर सातारा मतदारसंघात एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.

* अशी आहे मतदारसंख्या

पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ४६ हजार ९५८, सातारा जिल्ह्यात १९ हजार ६७३, सांगली जिल्ह्यात २९ हजार ६६१, कोल्हापूर जिल्ह्यात २६ हजार ८२० तर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ७४२ मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात २३, सातारा व सोलापूर प्रत्येकी एक तर सांगली जिल्ह्यात ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

* पसंतीक्रमावर मतदान…

निवडणूक कार्यालयाकडून मतपत्रिका तयार करण्यात आल्या असून, मतदारांना मतदान पत्रिकेवर पसंती क्रम नोंदवायचा आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकापासून पसंती क्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार मतदारांनी उमेदवारांना पसंती क्रम द्यायचे आहेत.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #पुणेविभाग #पदवीधरसाठी६२ #शिक्षकमतदारसंघात #३५उमेदवार #रिंगणात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बीडीडी चाळीतील सुवर्णाची गगण भरारी, जिद्दीच्या जोरावर नासात दाखल
Next Article कडक निर्बंध : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?