Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे – डॉक्‍टरचा हलगर्जीपणा नसल्याची धक्कादायक माहिती उघड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पुणे – डॉक्‍टरचा हलगर्जीपणा नसल्याची धक्कादायक माहिती उघड

admin
Last updated: 2025/04/18 at 1:28 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 18 एप्रिल (हिं.स.)। गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात सर्वांचे लक्ष लागलेल्या ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये महिलेवरील उपचारावेळी हयगय झाली किंवा डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केला, असा उल्लेखच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ससूनच्या अहवालामध्ये मंगेशकर रूग्णालय व संबंधित डॉक्‍टरवर कडक कारवाई होण्याची शक्‍यता आता मावळली आहे. दरम्यान, संबंधित अहवालामुळे पुणे पोलिसही चक्रावले असून त्यांनी ससून रूग्णालयाकडे नव्याने अभिप्राय मागविला आहे.

ईश्‍वरी भिसे या ३७ वर्षीय गर्भवतीचा दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर उपचार सूरू असताना ३१ मार्च रोजी बाणेर येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यापूर्वी २८ मार्च रोजी मात्र, भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी दीनानाथमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे दहा लाख रुपयांची अनामत रकमेची लेखी मागणी केली होती. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली.

त्यानंतरही डॉ. घैसास यांनी दहा लाख रूपयांची मागणी लावून धरल्याने भिसे कुटुंबीय तेथून पाच तासानंतर बाहेर पडले. दीनानाथ मध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्‍वरी भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारे अलंकार पोलिसांनी सर्व जबाब व उपचारांची कागदपत्रे ससूनच्या वैद्यकीय समितीकडे (मेडिकल बोर्ड) सादर केले होते.

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मध्यरात्री नाशिक शहरात अग्नी तांडव
Next Article अचलपूर महसूल विभागाला कर संकलनातून मिळाले पाच कोटी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?