Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराण- इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराण- इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू

admin
Last updated: 2025/06/24 at 3:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

दोहा , 24 जून (हिं.स.) : मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायमध्ये तणाव सुरू होता.या वाढत्या तणावानंतर कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. आता, कतारच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने पुन्हा आपले हवाई क्षेत्र उघडण्याची घोषणा केली आहे. मध्य पूर्वेकडून युद्धबंदीची बातमी येताच, इंडिगोनेही ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केली. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष संपल्यानंतर मध्य पूर्वेतील बहुतेक विमानतळ उघडले जातील. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच इंडिगोची विमाने या मार्गावरून उड्डाण करतील.इंडिगोने सांगितले की, मध्य पूर्वेतील विमानतळ हळूहळू उघडत आहेत. आम्ही या मार्गावर पुन्हा उड्डाणे वेळापत्रकबद्ध करण्याचा विचार करत आहोत.

आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरच या मार्गावरील उड्डाणे पुन्हा सुरू होतील. पुढील अपडेटसाठी आमच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर संपर्कात रहा. अमेरिकेने रविवारी(दि.२२) इराणवर केलेल्या ह्ल्यानंतर इराणने कतारमधील अमेरिकन हवाई तळावरही क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण, खबरदारी म्हणून, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले. ते आता पुन्हा एकदा उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटले की, “अभिनंदन, इराण आणि इस्रायल यांनी युद्धविरामवर सहमती दर्शवली आहे.

दोन्ही देशांमध्ये ६ तासांच्या आत युद्धबंदीची प्रक्रिया सुरू होईल. प्रथम दोन्ही देशांमध्ये ६ तासांचा युद्धविराम असेल, त्यानंतर १२ तासांचा युद्धविराम असेल. जर या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला नाही, तर २४ तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल.” रविवारी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने कतारमधील अमेरिकन हवाई तळावरही क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण, खबरदारी म्हणून, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले. ते आता पुन्हा एकदा उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. —————

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
Next Article इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?