दि.३०/०८/२०२५ रोजी शांतिनिकेतन गुरुकुल कोर्टी च्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय १७ वर्षे खालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टी ने विजय प्राप्त करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे संघास मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष श्री डी यु कोंडलकर सर सचिव सौ मंगल कोंडलकर संचालक श्री रामेश्वर कोंडलकर श्री अभिजीत जानकर मुख्याध्यापिका सौ आर एस पांढरे प्राचार्य श्री बी एम शिंदे प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री ए एन लवटे इंग्लिश मीडियम प्राचार्य सौ सोनाली जानकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या