Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रोहित शर्मासह ‘या’ चार खेळाडूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

रोहित शर्मासह ‘या’ चार खेळाडूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 7:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज फलंदाज रोहित शर्मा याची 4 खेळाडूंसह भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान – राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. हे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.

रोहित बरोबर आशियाई खेळातील सुवर्णपदकविजेती विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्राआणि पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगावेलू यांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि अन्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निर्णयासाठी निवड समितीने मंगळवारी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

2016  नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर रोहित हा पुरस्कार मिळवणारा फक्त चौथा क्रिकेटपटू बनू शकतो. 1998 मध्ये खेल रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सचिन हा पहिला क्रिकेटपटू होता.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकर 1997-98 , एमएस धोनी 2007 आणि विराट कोहली  2018 यांना याआधी हा सन्मान देण्यात आला आहे.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #राजीवगांधी #खेलरत्न #पुरस्कार #रोहितशर्मा #चारखेळाडूंची #शिफारस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहारात तब्बल 113 रूग्ण वाढले; एक मृत्यू, सहा हजार कोरोना बाधित
Next Article भारतातील सगळ्यात महाग गीतकार, पहा किती मानधन घेतात एका गाण्यासाठी!

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?