Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजीव गांधींचा मुलगा असल्याचा अभिमान; काँग्रेस नेत्यांसह उपराष्ट्रपतींनी वाहिली राजीवजींना श्रद्धांजली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

राजीव गांधींचा मुलगा असल्याचा अभिमान; काँग्रेस नेत्यांसह उपराष्ट्रपतींनी वाहिली राजीवजींना श्रद्धांजली

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 9:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आदरांजली अर्पण केली आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला होता. ते 1984 ते 1989 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान आणि राजीव यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. राजीव गांधी यांनी आयटी क्षेत्राबाबत घेतलेले निर्णय नेहमीच स्मरणात राहतील असेही नायडू यांनी म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

माझे वडील एक दयाळू आणि प्रेमळ माणूस होते. माझे ते वडील होते याबद्दल स्वत:ला मी भाग्यवान समजतो. मला त्यांचा अभिमानही आहे. मला त्यांची आजच नव्हे तर रोजच आठवण येते असे राहुल गांधी यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्यासोबत युवक कॉंग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी राजीव गांधी यांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #राजीवगांधी #श्रद्धांजली #मुलगा #अभिमान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्रींना उत्तर प्रदेश सरकारने सीमेवर रोखले; तेथेच केले राऊतांनी धरणे आंदोलन
Next Article सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये : शरद पवार

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?