Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 28 वर्षांची प्रतीक्षा संपणार; डिसेंबरमध्ये पार्क स्टेडिअमवर रणजी सामने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

28 वर्षांची प्रतीक्षा संपणार; डिसेंबरमध्ये पार्क स्टेडिअमवर रणजी सामने

Surajya Digital
Last updated: 2023/10/26 at 5:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : डिसेंबर महिन्यामध्ये सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क मैदानावर रणजी सामने खेळवणार असल्याचा शब्द महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसनचे अध्यक्ष रोहित पवारांनी दिला आहे. The 28-year wait will end; Ranji matches at Park Stadium in December Rohit Pawar at Indira Gandhi Stadium Solapur यामुळे तब्बल 28 वर्षांनी या मैदानावर रणजी सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार प्रेक्षक बसू शकतात. दरम्यान, स्टेडियमवरील सामन्यांसाठी सध्या जीएसटीसह 8 हजार 400 रूपये द्यावे लागत आहेत.

२८ वर्षानंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तशी ग्वाही दिली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूर शहरातील पार्क स्टेडिअमवर आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील काही सामने सोलापुरात होणार आहेत. पार्क स्टेडिअमवर जवळपास २२ ते २५ हजार प्रेक्षक बसू शकतात. असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या माध्यमातून पार्क स्टेडिअमवर रणजी सामने होण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे.

३० वर्षांखालील, १९ वर्षांखालील व महिलांचे रणजी सामने होणार आहेत. त्यापैकी काही संघाचे रणजी सामने सोलापुरातील पार्क स्टेडिअमवर होणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनीही तयारी करण्याचे आम्हाला सांगितले आहे. सोलापूर शहरात राहण्याची, जेवणाची सोय व मैदानावरील सुविधा उत्तम असल्याने निश्चितपणे आपल्याला ही संधी मिळणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत रेंबुर्से यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #28-year #wait #end #Ranjimatches #ParkStadium #December #RohitPawar #IndiraGandhiStadium #Solapur, #28वर्ष #प्रतीक्षा #संपणार #सोलापूर #डिसेंबर #इंदिरागांधीस्टेडियम #पार्कस्टेडिअम #रणजी #सामने
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार
Next Article हिंसाचारामागे कोण ? मनोज जरांगे पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात

Latest News

Налоги с граждан в Беларуси Налоги в интернет-зоне BY
Top News December 2, 2025
51 Club Login – Play to Strike Big
Top News December 2, 2025
Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?