Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

admin
Last updated: 2025/06/19 at 6:59 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

रत्नागिरी, 19 जून, (हिं. स.) : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आदेश आणि पत्र घेऊन रत्नागिरी शहरातील शाळांमधील मुख्याध्यापकांची आज मनसे रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि हिंदी शिकवण्यास विरोध करावा, असे निवेदन दिले.

पहिलीपासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच, या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापनांना निवेदन देण्यात आले.

त्यामध्ये शिर्के हायस्कूल, सॅक्रेड कॉन्व्हेन्ट हायस्कूल , पोद्दार स्कूल, विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांचा समावेश होता. या हिंदीसक्तीला मनसेबरोबरच मराठी माणूस म्हणून शिक्षक तसेच पालकांनीदेखील विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर, सोम पिलनकर, रोहन शेलार , अॅड. माधवी पालकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

You Might Also Like

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप
Next Article कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?