Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शासनाकडून घेतला बोगस पुरस्कार, मोहोळ नगरपंचारतीचा ‘प्रताप’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शासनाकडून घेतला बोगस पुरस्कार, मोहोळ नगरपंचारतीचा ‘प्रताप’

admin
Last updated: 2025/03/22 at 4:09 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ नगरपरिषद मधील संबंधित अधिकारीने शासनाची फसवणूक करून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बोगस माहिती देऊन पुरस्कार घेतला असून याबाबत चौकशी समिती नेमून संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे .पंचायत राज्य व ग्राम विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मोहोळ नगरपरिषद सन २०१५ मध्ये स्थापन झाली त्यानंतर पदाधिकारीने पाच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण केला व आत्तापर्यंत मोहोळ नगरपरिषदवर प्रशासक म्हणून योगेश डोके हे काम करीत आहे. शहराला पर्यावरण पूरक कामासाठी शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत नगर परिषदेला कोट्यावधी रुपयाचा अनुदान .देण्यात आले. मोहोळ नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान २.०. मध्ये राज्यात १९ वा क्रमांक मिळविला मात्र क्रमांक मिळत असताना मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, अभियानाचे समन्वयक हर्षल माने व आरोग्य विभागाचे अभियंता अमित लोमटे यांच्या टीमने शासनाच्या दिशाभूल करणारी माहिती प्रस्तावामध्ये नमूद केले होते.

ज्या गोष्टी मोहोळ शहरात अस्तित्वातच नाहीत त्या गोष्टी उपलब्ध केल्याचे सांगून शासनाची व मोहोळ शहरातील नागरिकांची फसवणूक केली मोहोळ शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड,ट्री गार्ड, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट केल्याचे बसवून व दाखवून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असल्याचे केवळ कागदपत्रे कामे झाले आहेत. व गोळा केलेल्या कचऱ्यावर १००% टक्के प्रक्रिया केली असल्याचे दाखवण्यात आले.

 

मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीची स्वच्छता केली असल्याचे दाखवले गेले पण प्रत्यक्षात या ठिकाणी कसलीही स्वच्छता केले नाही गावाला समृद्ध बनविण्यासाठी शासन अशा योजनांच्या माध्यमातून रुपयाचा निधी देण्यात येते मात्र हे अधिकारी शासनाच्या निधीमधून जनतेचे हित न जोपासता आपल्या अधिकारी पदाचा पुरेपूर गैरवापर करून उधळपट्टी, अपहार करत आहेत.या पुरस्काराच्या निधी नेमका कुठे गेला याबाबत माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज दिला होता. यावर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली जाते त्यामुळे माहिती कार्यालयाकडे उपलब्ध असल्याचे त्यांना कळविण्यात आले त्यामुळे .त्यांनी याबाबत थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाची संपर्क साधला आहे.याबाबत समिती नेमून चौकशी करावी व नगरपरिषदेतील दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दादाचा व्रत धनु आणि तेजूच्या आयुष्यात संसार सुख आणेल
Next Article सोलापूर जिल्ह्याला लागणार ४८६ टँकर, सर्वाधिक टँकर अक्कलकोटला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?