Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुकेश अंबानी आणि रिलायन्स कंपनीला सेबीने ठरवले दोषी, मोठी कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

मुकेश अंबानी आणि रिलायन्स कंपनीला सेबीने ठरवले दोषी, मोठी कारवाई

Surajya Digital
Last updated: 2021/01/02 at 9:40 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई :  सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटींचा तर मुकेश अंबानींना १५ कोटींचा दंड केला आहे.

शेअर घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा दंड केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० कोटी रुपये आणि मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड केला.

रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी दोषी ठरवून सेबीने सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई केली. दोषी ठरलेल्यांनी सामूहिकरित्या नोव्हेंबर २००७ मध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशा स्वरुपाच्या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला. सेबीचे अधिकारी बी जे दिलीप यांनी ९५ पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मार्च २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचे ४.१ टक्के शेअर एका कंपनीला विकण्यात आले. काही काळानंतर ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहात विलीन झाली. मात्र शेअर खरेदीच्या एका व्यवहारामुळे बाजारात रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरची मागणी वाढली. मागणी वाढल्यामुळे रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढले. प्रत्यक्षात बनावट पद्धतीने मागणी निर्माण करण्यात आली होती. सामान्य गुंतवणूकदारांना २००७ मध्ये हा घोटाळा लक्षात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या काळात वाढते महत्त्व लक्षात घेऊन सामान्य गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवली. पण बनावट मागणी निर्माण केली नसती तर सामान्य गुंतवणूकदारांनी आकर्षित होऊन रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली नसती. याच कारणामुळे फसवणुकीच्या उद्देशाने शेअर बाजारात गैरव्यवहार करणे, गुंतवणूकदारांची फसवणूक करणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वासघात करणे यासाठी सेबीने ठपका ठेवला. दोषींविरोधात सेबीने दंडाची कारवाई केली.

* सेबीने ठरवले दोषी

सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गैरव्यवहारांची कल्पना येणे शक्य नव्हते. याच कारणामुळे घोटाळा करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याचा ठपका सेबीने दोषींवर ठेवला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याप्रकरणीही सेबीने कारवाई केली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #मुकेशअंबानी #रिलायन्सकंपनीला #सेबीने #ठरवले #दोषी #मोठीकारवाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरेगाव भीमा लढाईचा इतिहासाचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करावा
Next Article प्रविण राऊतांची 72 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा दणका

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?