Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात कोरोनाने मृत झालेल्या वारसांना मिळणार मदत निधी, इतके अर्ज मंजूर इतके नामंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात कोरोनाने मृत झालेल्या वारसांना मिळणार मदत निधी, इतके अर्ज मंजूर इतके नामंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/03/12 at 7:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

● मदतनिधीसाठी आले तब्बल साडेअकरा हजार अर्ज

● 6811 वारसांना  कोरोना मृत निधी मिळणार, 2858 जणांचे अर्ज नामंजूर

सोलापूर : सोलापुरात कोरोनोने थैमान  घातले होते.  यात अनेकजण मृत्यूमुखी पडून हजारोजण बेघर झाले. अशांचे भवितव्य अंधारात लोटले गेले. राज्य सरकारने पुढाकार घेऊन वारसांना निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून वारसांना निधी मिळणार आहे.

सोलापुरात  6 हजार 811 वारसांना  कोरोना मृत निधी मिळणार आहे. तर आलेल्या अर्जातील 2 हजार 858 जणांचे अर्ज नियमात बसले नसल्याने  नामंजूर केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाने मरण पावलेल्या नातेवाइकांच्या मदतनिधीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेऊन खातरजमा केल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 811 वारसांना मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर 2 हजार 858 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी फेब्रुवारीमध्ये सुनावणी घेतली होती. In Solapur, coroner’s heirs will get relief funds, so many applications are approved, so many are rejected

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाइकांना 50 हजाराची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मृतांच्या कायदेशीर वारसदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनस्तरावर याची कार्यवाही सुरू आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातून मदतनिधीसाठी तब्बल 11 हजार 549 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले होते. यातील काही अर्जांना मंजुरी मिळाली होती. काही अर्जात त्रुटी असल्याने त्याच्यावर सुनावणी घेण्यात आली. काही प्रकरणात एकाच कुटुंबातील अनेक वारसदारांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. सुनावणीनंतर हा पेच सुटला आहे. 6 हजार 811 अर्ज मंजूर तर 2 हजार 858 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज निर्णयासाठी प्रलंबित आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #coroner's #heirs #get #relieffunds #applications #approved #rejected, #सोलापूर #कोरोना #मृत #वारस #मदतनिधी #अर्ज #मंजूर #नामंजूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट – गाणगापूर रोडवर भीषण अपघात, पाच ठार
Next Article राजकारणात टिकून राहण्यासाठी माजी आमदार म्हेत्रेंची श्रेय घेण्याची धडपड – आमदार कल्याणशेट्टी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?