Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजकारणासाठी क्रिकेटमधून निवृत्ती, आता मंत्रीपदाचा राजीनामा देऊन झाला कोच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळराजकारण

राजकारणासाठी क्रिकेटमधून निवृत्ती, आता मंत्रीपदाचा राजीनामा देऊन झाला कोच

Surajya Digital
Last updated: 2021/07/12 at 8:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी आमदार लक्ष्मी रतन शुक्ला याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं ठरवलं आहे. शुक्ला याला बंगाल क्रिकेटच्या अंडर-23 टीमचा कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सहा वर्षांनंतर पुनरागमनचा निर्णय घेतलाय. दरम्यान, शुक्लाने आमदार झाल्यानंतर क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिलं, पण यावर्षाच्या सुरुवातीला त्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू https://t.co/4zVWQkOpqV

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021

बंगालचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर असलेल्या लक्ष्मी रतन शुल्का याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.व्हीव्हीएस लक्ष्मण बंगाल क्रिकेट टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून कायम राहणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा 'रामराम', पक्ष केला बरखास्त https://t.co/xhQFeGDOd0

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021

लक्ष्मी रतन शुल्का हे हावडा उत्तर मतदार संघातून आमदार झाले, यानंतर क्रीडा मंत्री म्हणूनही त्याने काम पाहिलं, पण यावर्षाच्या सुरुवातीला त्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. क्रिकेटमध्ये दुसरी इनिंग सुरू करताना शुक्लाने पुन्हा एकदा एकत्र काम करायचं आहे, याची मी वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

CONGRATS #LaxmiRatanShukla SELECTED AS COACH OF BENGAL UNDER 23 AND MANY MORE TO COME🎉🥳🎉👏🎉 BEST OF LUCK FOR YOUR FUTURE INNINGS.. pic.twitter.com/tmDr9hLPWK

— Abhijit mondal (@AbhijitMondal05) July 10, 2021

* लक्ष्मी रतन शुक्लाची कामगिरी

40 वर्षांचा भारतीय ऑलराऊंडर राहिलेला लक्ष्मी रतन शुक्ला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेयरडेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. याशिवाय त्याने 3 वनडे सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. या 3 सामन्यांमध्ये त्याने 18 रन केले आणि 1 विकेटही घेतली. बंगालकडून त्याने 137 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 6,217 रन केले आणि 172 विकेट घेतल्या. तर 141 लिस्ट ए मॅचमध्ये त्याला 2,997 रन आणि 143 विकेट मिळवल्या. 80 टी-20 मॅचमध्ये शुक्लाला 991 रन करता आले आणि 47 विकेट मिळाल्या.

You Might Also Like

बीसीसीआय उपाध्यक्ष शुक्लांनी रोहित-कोहलीच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या

भाजपने राऊत यांच्यावर केली तीव्र टीका; सैन्याच्या अपमानासाठी माफी मागण्याची मागणी

भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेवर बंदी कायम; आशिया कपसाठी मार्ग मोकळा

गोवा विधानसभा अध्यक्षांनी दिला राजीनामा, मंत्रीपदाची शपथ घेतली

अजिंक्य रहाणेने सोडले मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद

TAGGED: #Retired #cricket #politics #nowresigned #coach, #राजकारणासाठी #क्रिकेटमधून #निवृत्ती #मंत्रीपदाचा #राजीनामा #कोच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रास पुण्यात केली अटक
Next Article या क्रमांकाची नोट तुम्हाला बनवेल लखपती

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?