Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुचाकीस्वाराला गाडीसकट केले टोईंग, पुणे वाहतूक पोलिसांची मुजोरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दुचाकीस्वाराला गाडीसकट केले टोईंग, पुणे वाहतूक पोलिसांची मुजोरी

Surajya Digital
Last updated: 2021/08/20 at 9:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणे वाहतूक पोलिसांचा मुजोर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग करुन टेम्पोत भरल आहे. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पध्दतीनं कारवाई करणं कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल पुणेकर विचार आहेत.

दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीवर पार्किंगमध्ये बसलेला असताना त्याची दुचाकी उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेमध्ये हा प्रकार घडला आहे. समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत काल गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडलीय. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणे वाहतूक पोलिसांच्या या कारवाईवर सवाल उपस्थित केला जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही, मात्र प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती जेव्हा टोईंग व्हॅन आली तेव्हा त्याच्या बाईकवर बसलेली होती. त्याने वाहतूक हवालदाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ‘मी फक्त 5 मिनिटांसाठी इथे थांबलो होतो.’ त्याने विनंतीही केली की माझी बाईक उचलू नका. तरीही त्याची बाईक जबरदस्तीने उचलून नेण्यात आली.

वाहतूक पोलिसासोबत तडजोड शुल्काबाबत बोलत असतानाच त्याची बाईक उचलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज शुक्रवारी पुण्यात आले होते. काऊन्सिल हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना या घटनेबाबत विचारण्यात आले. यावर गृहमंत्री म्हणाले की ही घटना की अशोभनीय असून या प्रकाराची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.

You Might Also Like

हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनात गैरव्यवहार : आढळराव पाटील

पुणे विमानतळावरील १३ उड्डाणे रद्द

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

TAGGED: #Two-wheeler #rider #toyed #vehicle #Mujori #Pune #TrafficPolice, #दुचाकीस्वाराला #गाडीसकट #टोईंग #पुणे #वाहतूक #पोलिसांची #मुजोरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Next Article किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला, शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप

Latest News

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर जिल्ह्यात 16 गावांत टँकरने पाणी
सोलापूर May 9, 2025
मसुद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर ठार
देश - विदेश May 9, 2025
नौदलाच्या ताफ्यात ‘अर्नाळा’ पहिली पाणबुडी विरोधी युध्‍दनौका दाखल
देश - विदेश May 9, 2025
हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनात गैरव्यवहार : आढळराव पाटील
महाराष्ट्र May 9, 2025
उरीच्या सीमावर्ती गावांमधील लोकांना स्थानांतरित केले
देश - विदेश May 9, 2025
दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली
देश - विदेश May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?