Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/05/12 at 3:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. यादरम्यान पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलच्या ॲशकेलोन शहरात रॉकेट हल्ला केला. हा रॉकेट भारतीय महिला सौम्या संतोष (वय ३१ ) यांच्या घरावर पडला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सौम्या संतोष या केरळच्या आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सौम्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या. गेल्या ७ वर्षांपासून त्या इस्रायलमध्ये वास्तव्याला होत्या.

वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

केरळमधील एका महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये महिलेने आपला जीव गमावला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय सौम्या व्हिडीओ कॉलवर पती संतोषसोबत बोलत असतानाच शहरावर रॉकेट हल्ला झाला. हे रॉकेट सौम्या यांच्या निवासस्थानावर कोसळलं आणि त्यांचं निधन झालं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

“माझ्या भावाला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच मोठा आवाज ऐकू आला. यानंतर अचानक व्हिडीओ कॉल कट झाला. आम्ही तात्काळ तेथील इतर आमच्या ओळखींच्या लोकांना फोन केले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाली,” असं संतोष यांच्या भावाने पीटीआयला सांगितलं आहे.

इडुक्की जिल्ह्यातील किरीथोडू येथील रहिवासी असणाऱ्या सौम्या इस्त्रायलमध्ये गेल्या सात वर्षांपासून काम करत होते. सौम्या तिथे घरकाम करायच्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. नवनविर्वाचित आमदार आणि काँग्रेस नेते मनी कप्पन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी, पहा व्हिडिओ https://t.co/4Fz3Hm1FsN

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Rocket #attack #Indian #woman's #house #videocall #death, #भारतीय #महिलेच्या #घरावर #रॉकेट #हल्ला #व्हिडिओ #कॉल #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Next Article सोलापूरच्या पाणीप्रश्नावरुन अजित पवारांनी जिल्हाधिका-यांना सुनावले खडेबोल

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?