Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

Surajya Digital
Last updated: 2021/04/24 at 6:34 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पालघर :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सीबीआयची अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल, घर अन् इतर मालमत्तांवर छापे https://t.co/scBh9AMbgq

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

एन. व्ही. रमण्णा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
https://t.co/LgQ5Jfaqzl

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, घटनास्थळीच पोस्टमार्टेम करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

#HappybirthdaySachin सचिन ! क्रिकेटविश्वाला पडलेलं गोड स्वप्न, विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद https://t.co/p9tvBREI7H

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Rotten #body #found #InPPEkit #side #highway, #हायवेच्या #कडेला #पीपीई #किटमध्ये #आढळला #कुजलेला #मृतदेह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #HappybirthdaySachin सचिन ! क्रिकेटविश्वाला पडलेलं गोड स्वप्न, विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद
Next Article पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, केले हे आरोप

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?