Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिसांनीच बसवले कोरोनाचे नियम धाब्यावर, डीजेच्या तालावर गर्दी करुन वाढदिवस साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिसांनीच बसवले कोरोनाचे नियम धाब्यावर, डीजेच्या तालावर गर्दी करुन वाढदिवस साजरा

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 3:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर : जमावबंदीचा मोडून बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा डीजे लावून धूमधडाक्यात कार्यक्रम साजरा केला. विशेष म्हणजे आदेशाचे पालन आणि अंमलबजावणी करणा-या पोलिसांनीच हे कृत्य केले आहे. कोरोनाचे सर्व नियब धाब्यावर ठेवून डीजेच्या तालावर, गर्दी करीत वाढदिवस साजरा केला. आता यात पोलिसांनीचा पोलिसावर गुन्हा दाखल केलाय.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या जमावबंदी व कोरोना आदेशाचे पालन न करता वेळापूर (ता.माळशिरस) येथील पालखी मैदानावरती डीजे लावून वाढदिवस साजरा केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यात वेळापूर स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांच्यासह ७ व इतर २० ते २५ लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वेळापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

२ मार्च रोजी रात्री ७.३० ते ९.०० या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज चौकातील पालखी मैदान (वेळापूर ) येथे पोलीस नाईक विनोद साठे व त्यांचे हितसंबंधी मित्रांनी मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा केला. यात जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले.  बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून डीजे लावून त्यासमोर नाचून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्याची हयगयीची कृती केली अशा, आशयाची फिर्याद पोलिस. कॉन्स्टेबल महेश पोरे यांनी दिली.

“सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाचे जनतेने तंतोतंत पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टसिंग ठेवावे, कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे”

भगवान खारतोडे – पोलीस निरीक्षक, वेळापूर

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #rulesCorona #police #Celebratebirthday #crowding #DJ'sbeat, #पोलिसांनीच #बसवले #कोरोनाचे #नियमधाब्यावर #डीजेच्यातालावर #गर्दी #वाढदिवस #साजरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युवराज सिंगच्या विक्रमाशी पोलार्डची बरोबरी, सहा चेंडूत सहा षटकार
Next Article घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत – हायकोर्ट

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?