Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील- ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील- ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी

Surajya Digital
Last updated: 2020/11/21 at 9:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील – ठोंबरे यांना आज शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिस कारवाई करीत आहेत. रुपाली पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांकडे मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही या बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तिने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल, अशा आशयाची धमकी दिली. तसेच साताऱ्यातून दाभाडे बोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्‍तव्येही केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही घटना शनिवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी घडली. धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे पोलिस संरक्षणही मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मनसेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील पक्ष स्थापनेपासून मनसेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कसबा पेठ मतदारसंघातून त्या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने शहराध्यक्ष अजय शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #मनसेउमेदवार #रुपालीपाटील-ठोंबरे #जीवेमारण्याची #धमकी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कॉमेडियन भारती सिंगच्या घरात मिळाला गांजा
Next Article तामीळनाडूत एआयएडीएमकेची भाजपबरोबरची युती राहणार कायम

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?