Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्टॉक जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

स्टॉक जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा

Surajya Digital
Last updated: 2021/04/04 at 9:54 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यात आता लॉकडाऊन जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली. वाईन शॉप बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर रांगा लावल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. हा इशारा आणखी कोणी गंभीरपणे घेतला की माहिती नाही पण मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिवसभरात व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री नालासोपाऱ्यात ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर रांगा लावल्या होत्या. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरातील हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर अशाप्रकारे गर्दी आणि गोंधळ उडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. मात्र, यावेळी महाराष्ट्रात कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींनी गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून अगोदरच स्टॉक खरेदी केला.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #rush #alcoholics #accumulate #stock #Queueoutside #wineshop, #स्टॉक #जमवण्यासाठी #मद्यप्रेमींची #धावपळ #वाईनशॉपबाहेर #रांगा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या अश्विनी कणेकर गेट परीक्षेत देशात प्रथम
Next Article स्वयंघोषित धर्मगुरूचा 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?