Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पिकअपच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; चालकाने ठोकली धूम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पिकअपच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; चालकाने ठोकली धूम

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 4:44 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अक्कलकोट : तालुक्यातील साफळे गावातील घरासमोरील सिमेंटरोड वर दीड वर्षाच्या मुलास पिकअप वाहनाची धडक बसून मयत झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजणेच्या सुमारास घडली. दुर्घटना घडताच पिकअप चालकाने घाबरून धूम ठोकली.

शंकरलिंग लक्ष्मीकांत पाटील (वय- दीड वर्षे रा.साफळे ता.अक्कलकोट ) असे अपघातात मयत झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. पिकअप चालक सचिन बरगली बंदीछोडे (रा.साफळे ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पिकअप चालकाने पिकअप (क्रमांक एम .एच.१३ सी यु ८७९०) हयगयीने, अविचाराने रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुर्घटना घडताच पिकअपचालकाने धूम ठोकली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फिर्याद गुडेराय चंद्रशा निंगदाळे ( वय- ४० वर्षे, रा. साफळे) यांनी दिली. स्वामीनाथ पाटील हे त्यांचे कुटुंबासह साफळे येथे राहण्यास आहेत. आज सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास एक पिकअप गाडी माल भरून अक्कलकोटकडे निघाला होता. स्वामीनाथ पाटील यांचे घरासमोर त्यांचा मुलगा शकरलिंग हा रस्त्यावरून घराकडे चालत निघाला होता. पिकअपने मुलास जोराची धडक दिली. यात मुलाचे डोकीस, दोन्ही हातास, खांद्यास मार लागून जखमी झाल्यामुळे कानातून रक्तस्त्राव झाला. जखमी मुलास अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #अक्कलकोट #उत्तरपोलिस # पिकअपअपघात #चिमुकल्याचामृत्यू #चालक #धूम #ठोकली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत कोरोनाचा कहर : आज 23 मृत्यू तर 444 नवीन रुग्ण, रुग्णसंख्या 9 हजार पार
Next Article घर घेणा-यासाठी ठाकरे सरकारकडून खुशखबर; डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?