Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीच्या कोवीड सेंटरमधून दोन कोरोना बाधित कैद्यांनी केले पलायन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीमहाराष्ट्र

सांगलीच्या कोवीड सेंटरमधून दोन कोरोना बाधित कैद्यांनी केले पलायन

Surajya Digital
Last updated: 2020/09/27 at 3:22 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : सांगली शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांनी आज रविवारी सकाळी पलायन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
राजू कोळी व रोहित जगदाळे असे दोघा कैद्याची नावे आहेत. हे दोघेही कैदी सराईत गुन्हेगार आहेत. यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांनी पलायन केल्याने पोलीस यंत्रणा हादरली आहे.

दोघांनी वस्तीगृहातील सेंटरमधून आज पहाटे नाट्यमयरीत्या पलायन केले.दोघेही काळी वाट, हरिपूर, जिल्हा सांगली येथील रहिवाशी आहेत. सदरची घटना आज पहाटे घडली आहे. गेल्या आठवड्यात या दोघांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दोन दिवसांच्या पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र त्याच पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेमुळे दोघा आरोपींना सांगलीतील एज्युकेशन सोसायटीच्या वस्तीगृहातील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

आज पहाटे या दोघानी सर्वांची नजर चुकवून या केंद्रातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी कैद्यांची मोजणी करण्याचा प्रकार सुरू असताना सदरचा प्रकार उघड झाला आहे. या कैद्यांचा आता तपास सुरू करण्यात आला असून पोलिस यंत्रणा त्यांचा शोध घेण्यात गुंतली आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #सांगली #कैदी #पलायन #विश्रामबाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलिवूडला झटका, करन जोहरच्या घरी झालेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ खरा
Next Article विनोद तावडे यांचे कृषी विधेयकावर स्तुतिसुमने तर शरद पवारांच्या ‘अन्नत्यागा’वर केली ‘टीका’

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?