मुंबई : साहित्य अकादमी पुरस्कार – 2020 आज (शुक्रवार) जाहीर झाले आहेत. नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) 20 भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली.
साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) 20 भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे. ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ.निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) 20 भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.