Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत 12 मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 156; रुग्णसंख्या 2 हजार 799 वर पोहोचली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत 12 मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 156; रुग्णसंख्या 2 हजार 799 वर पोहोचली

Surajya Digital
Last updated: 2020/08/02 at 11:06 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली  : सांगली जिल्ह्यात शनिवारी मनपा कार्यक्षेत्रामध्ये 92 नवीन रुग्ण, शहरी भागात 17, ग्रामीण भागात 47 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2 हजार 799 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे झालेले रुग्णसंख्या 1 हजार 266 झाली आहे.

उपचारा खाली 1 हजार 443 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 90 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी 138 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले.  आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 036, शहरी भागातील 208, मनपा क्षेत्रातील 1 हजार 555 रुग्ण अशी आहे. ग्रामीणपेक्षा मनपा क्षेत्र रुग्ण संख्येत आघाडी घेऊ लागले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शनिवारी आलेल्या अहवालात नवीन पॉझिटिव्हमध्ये आटपाडी तालुका 3, जत तालुका 2,कडेगाव तालुका 7, कवठेमहांकाळ तालुका 11, खानापूर तालुका 1, मिरज तालुका 19,पलूस तालुका 0,शिराळा तालुका 3, तासगाव तालुका 17, वाळवा तालुका 1, सांगली 73, मिरज 19 अशी आहे.

मृतांमध्ये सांगली येथील 62, 44, 64, 63,83, वर्षांचे पुरुष. सांगलीतील 82 वर्षांची महिला, तासगाव येथील 64 वर्षांचा पुरुष, जत येथील 30 वर्षांचा पुरुष, मिरज व  बेडग येथील 78 व 60 वर्षांचा पुरुष, बुधगाव येथील 54 व 63 वर्षांचा पुरुष अशी आहे.

* तालुकानिहाय रुग्ण संख्या
आटपाडी 138, जत 154, कडेगाव 69, कवठेमहांकाळ 98, खानापूर 58, मिरज 206, पलूस 121, शिराळा 192, तासगाव 87, वाळवा 121, मनपा 1 हजार 555 अशी आहे.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #सांगली #कोरोना #12मृत्यू #पॉझिटिव्ह #निगेटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी सहकार मंत्र्यांच्या कारखान्यासमोर ऊस बिलासाठी दूस-या दिवशीही शेतक-यांचे आंदोलन सुरुच
Next Article बार्शीत जलमित्राने बियाण्यांपासून बनविल्या पर्यावरणपूरक राख्या; सणानंतर वृक्षारोपणासाठी होणार मदत

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?