Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत दोन मृत्यू तर नवीन 241 पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 2307 तर 1033 जण कोरोनामुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत दोन मृत्यू तर नवीन 241 पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 2307 तर 1033 जण कोरोनामुक्त

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 12:11 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : सांगली जिल्ह्यात गुरुवारी मनपा कार्यक्षेत्रामध्ये 134 नवीन रुग्ण, शहरी भागात 23 रुग्ण, ग्रामीण भागात 84 रुग्ण, आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2 हाजार 307 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे झालेली रुग्णसंख्या 1 हजार 33 वर पोहचली आहे.

उपचारा खाली 1 हजार 202 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 72 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच आज 81 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत. आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 917, शहरी भागातील 178, मनपा क्षेत्रातील 1212 रुग्ण अशी आहे. ग्रामीण पेक्षा मनपा क्षेत्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आजच्या नवीन पॉझिटिव्ह मध्ये आटपाडी तालुका 1,जत तालुका 16, कडेगाव तालुका 4, कवठेमंकाळ तालुका 3,खानापूर तालुका 4, मिरज तालुका 34, पलूस तालुका 20, शिराळा तालुका 2, तासगाव तालुका 12, वाळवा तालुका 11, सांगली 64 , मिरज 70 अशी आहे. मृतांमध्ये नळभाग सांगली येथील 68 वर्षांचा पुरुष, कृष्णाघाट सांगली येथील 59 वर्षांचा पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

* तालुकानिहाय रुग्ण संख्या –
आटपाडी 128, जत 142, कडेगाव 60, कवठेमहांकाळ 72, खानापूर 53,पलूस 103, शिराळा 184, तासगाव 69, वाळवा 119, मनपा 1 हजार 212 अशी आहे.

You Might Also Like

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली

एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक

पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

TAGGED: #सांगली #कोरोना #कोरोनामुक्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रेश्मा पडेकनूर खून प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यास जामीन
Next Article काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुणालयात केले दाखल

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?