Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘इंडियन स्टार टॉरटॉइज’ जातीचे दुर्मिळ कासव वनखात्याकडे सुपूर्त ; आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

‘इंडियन स्टार टॉरटॉइज’ जातीचे दुर्मिळ कासव वनखात्याकडे सुपूर्त ; आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/08/10 at 12:44 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : भारत आणि श्रीलंकेत आढळणारे ‘इंडियन स्टार टॉरटॉइज’ या जातीचे दुर्मिळ कासव काल रविवारी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे आढळले. अनिल जाधव या शेतकऱ्याच्या शेतात आढळलेले कासव वनविभागाकडे सोपवण्यात आले. हे कासव तस्करीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आले, की या परिसरात त्याचा अधिवास आहे याचा शोध वन विभागाकडून घेतला जात आहे.

‘इंडियन स्टार’ कासवाची प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून हे कासव घरात ठेवल्यास घरात अथवा नोकरी धंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा दुर्मिळ जातीचे इंडियन स्टार कासव वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अनिल जाधव यांना त्यांच्या शेतात सापडले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हे कासव एक अतिशय सुंदर असून असामान्य आहे. भारत आणि श्रीलंकाच्या “ड्राय झोन” मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. भारतात आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमधील खेड्यांजवळील वनक्षेत्रात इंडियन स्टार कासव आढळतात.

वाटेगाव येथील अनिल शंकर जाधव यांना त्याच्या शेणे- वाटेगाव रोडलगत असणाऱ्या शेतात काम करत असताना दुर्मिळ ‘इंडियन स्टार’ जातीचे कासवाचे पिल्लू सापडले. अत्यंत देखणे असे हे कासव जाधव यांनी शिराळा वनविभागाशी संपर्क करून वन कर्मचारी अंकुश खोत यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी अंकित जाधव व दिनेश जाधव उपस्थित होते.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #सांगली #इंडियनस्टारटॉरटाईज #वनखात्याकडे #सुपूर्द #आंतरराष्ट्रीय #बाजारात #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत 9 मृत्यू तर 255 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाग्रस्तांची पाच हजाराकडे वाटचाल
Next Article दिशाचा मृतदेह विवस्त्रावस्थेत नव्हता; पोलिसांचा खुलासा, अफवावर विश्वास ठेवू नका

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?