Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत आजपासून दहा दिवस जनता कर्फ्यू; 762 कोरोनाबळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सांगलीत आजपासून दहा दिवस जनता कर्फ्यू; 762 कोरोनाबळी

Surajya Digital
Last updated: 2020/09/11 at 1:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आजपासून जिल्ह्यात 10 दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या जनता कर्फ्यूला विरोध केला आहे.

रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार असून आठवडी बाजारही बंद केले आहेत. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि आयुक्तांनी महापालिकेत व्यापारी संघटनांची बैठक बोलावली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या बैठकीत अनेक संघटनांनी जनता कर्फ्यूला विरोध केला. तर अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र भाजीपाला विक्रेते, फेरीवाला संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. हा जनता कर्फ्यू करुन कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगली #दहादिवस #जनताकर्फ्यू #762कोरोनाबळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आम्हाला मुंढे सर हवेत, नागपुरात घोषणा; तुकाराम मुंढेंचीही भावनिक पोस्ट
Next Article कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण; ट्वीटवरुन दिली माहिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?