Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत अकरा मृत्यू तर 251 नवीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 4 हजार 448 वर तर मृत्यू 136
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत अकरा मृत्यू तर 251 नवीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 4 हजार 448 वर तर मृत्यू 136

Surajya Digital
Last updated: 2020/08/09 at 2:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली :  सांगली जिल्ह्यात शनिवारी मनपा विभागात 180, शहरी भागात 9, ग्रामीण भागात 63, नवीन रुग्ण आढळून आले. तब्बल 251 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 4 हजार 448 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह पैकी आज अखेर बरे झालेले रुग्ण संख्या 1 हजार 938 आहे. आज उपचारा खाली 2 हजार 374 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 136 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.

मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज अखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 722 आहे. शहरी भागातील 303, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1 हजार 423  आहे. आज rt-pcr टेस्ट 1 हजार 34 घेण्यात आल्या.  त्यापैकी 175 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटीजन टेस्ट 573 घेण्यात आल्या त्यापैकी 86 रुग्ण पॉझिटिव्ह आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तालुका निहाय शनिवारची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 15, जत 3, कडेगाव 6, कवठेमहांकाळ 7, मिरज 21,शिराळा 7,तासगाव 3,वाळवा 7, सांगली 133, मिरज 47 अशी आहे.
शनिवारच्या अहवालातील मृतांमध्ये बावची येथील 80 वर्षांचा पुरुष,कासेगाव येथील 45 वर्षांचा पुरुष, सांगली येथील एकूण 49, 70, 59 वर्षांचे पुरुष, व 76 वर्षांची महिला, मिरज येथील 27, 65, व 73, वर्षांच्या महिला असे आहेत. पॉझिटिव्हपैकी 173 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .

* आज अखेर तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 187,जत 196, कडेगाव 89, कवठेमहांकाळ 163, खानापूर 75,मिरज 349,पलूस 154,शिराळा 218, तासगाव 121, वाळवा 174, मनपा 2 हजार 722.

* कोल्हापुरात दिवसात हजार

कोल्हापूर जिल्ह्यात कोरूना चा कहर एका दिवसात 1 हजार 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 12 जणांचा मृत्यू झाला.  कोल्हापूर शहर 312, नगरपालिका क्षेत्र 230, करवीर 106, हातकणंगले 153 पॉझिटिव्ह.

सातारा व कोल्हापूर जिल्हा कोरोना आढावा बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज रविवारी कराडमध्ये होणार आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #कोरोना #सांगली #अहवाल #पॉझिटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतच्या आर्थिक व्यवहारात रियाच्या सीएचे नाव; ईडीसमोर धक्कादायक खुलासा
Next Article धक्कादायक…दुस-या दिवशीही सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ मृत्यू तर नव्याने 371 बाधित रुग्ण

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?