Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल बेटिंगप्रकरणी दोघांना अटक; मोठ्या रॅकेटची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रगुन्हेगारी

आयपीएल बेटिंगप्रकरणी दोघांना अटक; मोठ्या रॅकेटची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 8:59 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यावर जुगार (बेटींग) प्रकरणी सांगलीतील आणखी एका संशयितास,कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सनी ऊर्फ मिलिंद धनेश शेटे (वय 26, रा. सांगली) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आयपीएल क्रिकेट मॅचवर तावडे हॉटेल कोल्हापूर येथील तनवाणी हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या बेटींगवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 18 ऑक्‍टोबरला छापा टाकला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बेटिंगप्रकरणी संशयित उमेश शिंदे (वय 39, रा. सांगली) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 36 हजाराहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणातील त्याचा साथिदार संशयित मिलिंद शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, सागर कांडगावे,शाहूपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, प्रशांत घोलप यांच्या पथकाने केली. यामागे रॅकेट असण्याची शक्‍यता असल्याने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगली #तावडेहॉटेल #आयपीएल #बेटिंगप्रकरणी #दोघांनाअटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रचंड नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तोकडी; मोठा विश्वासघात
Next Article हिंदुत्ववाद्यांना बळी न पडल्यामुळे विविध क्षेत्रातील 104 जणांकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?