Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत सहा मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 167; बाधितांनी गाठला दोन हजाराचा टप्पा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत सहा मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 167; बाधितांनी गाठला दोन हजाराचा टप्पा

Surajya Digital
Last updated: 2020/07/30 at 10:33 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : सांगली जिल्ह्यात मनपा कार्यक्षेत्रात 116 नवीन रुग्ण, शहरी भागात 22 नवीन रुग्ण, ग्रामीण भागात 29 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 167 रुग्णांची भर पडल्याने, एकूण रुग्ण संख्या 2065 वर पोहोचली आहे. त्यातच बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडाही 70 वर पोहचला आहे.

जिल्ह्याचे रुग्णसंख्या 2065 वर पोहोचली असली तरी आजअखेर बरे झालेली रुग्णसंख्या 952 आहे. सध्या उपचारा खाली 1043 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 70 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 33 जणांची अवस्था चिंताजनक आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध

आजअखेर मनपा क्षेत्रातील 1077, शहरी 156, ग्रामीण 832 पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. मनपा क्षेत्राने ग्रामीण भागालाही आता मागे टाकले आहे. बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह आटपाडी तालुका 6 जत तालुका 4,कवठेमहांकाळ 9, मिरज तालुका 12,पलूस तालुका 1,वाळवा तालुका 3,तासगाव तालुका 14, शिराळा तालुका 2,सांगली 91 मिरज 25 असे आहेत.

बुधवारच्या मृतांमध्ये खणभाग सांगली येथील 55 वर्षांचा पुरुष, कडेगाव येथील 50 वर्षांची महिला, खणभाग सांगली येथील 70 वर्षांची महिला, गावभाग सांगली येथील 55 वर्षांची महिला, मिरज येथील 62 वर्षांचा पुरुष, दुसरा मिरज येथील 52 वर्षांची महिला असा समावेश आहे.

* तालुका निहाय रुग्ण संख्या

आटपाडी 127,जत 126, कडेगाव 56, कवठेमहांकाळ 69, खानापूर 49, मिरज 131, पलूस 83, शिराळा 182, तासगाव 57, वाळवा 108, मनपा 1077 अशी संख्या आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #सांगली #मिरज #कोरोना #दोनहजार #टप्पा #बाधित #मनपा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजस्थान सत्तासंघर्ष : राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातच जुंपली; तिसऱ्या प्रस्तावालासुद्धा नकारघंटा कायम
Next Article आपण जाणार नाही पण मुख्यमंञी अयोध्या भूमिपूजनाला जाणार की नाही याबाबत शरद पवारांचे मत काय?

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?