Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: State Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

State Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

Surajya Digital
Last updated: 2022/05/18 at 6:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ ठाणेच्या विहंग मंडळावर मात, पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ तृतीयस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट… वैयक्तिक पारितोषिक विजेते : संरक्षक : लक्ष्मण गवस (ठाणे), आक्रमक : निहार दुबळे, अष्टपैलू : ओमकार सोनवणे ( दोघे मुंबई उपनगर).वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, 13 जिल्ह्यांना अलर्ट

□ ठाणेच्या विहंग मंडळावर मात, पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ तृतीय

सोलापूर : सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे सुरू झालेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकाविले. Sangli State Invited Kho Kho Competition: Mumbai Suburbs Shirsekars Mahatma Gandhi Sports Club Wins

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत ठाणेच्या विहंग मंडळास २१-१६ असे ५ गुणांनी हरविले. मध्यंतराच्या ९-९ या बरोबरीनंतर मुंबई उपनगरने सामना खेचून आणला.

अष्टपैलू कामगिरी करणारे अनिकेत पोटे (१.२०, १.०० मिनिटे संरक्षण व ५ गुण), ओमकार सोनवणे ( १.२०, १.४०मि. व ४ गुण) हे त्यांच्या विजेतेपदाचे शिल्पकार ठरले. ठाणेच्या गजानन शेंगाळ (१.१०, १.२० मिनिटे व ४ गुण) व आकाश साळवे ( १.४०, १.२० मिनिटे व २गुण), लक्ष्मण गवस (१.२०, १.०० व २ गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/543222764022124/

 

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात पुण्याचा नवमहाराष्ट्र संघाने सांगलीच्या लोटस क्लबवर १६-१२ असा ५.४० मिनिटे राखून विजय मिळविला. पुण्याच्या रुद्र थोपटे याने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. प्रतीक वाईकर याने २.०० मिनिटे व राहुल मंडल याने १.४०, १.५० संरक्षणाची बाजू सांभाळली. सांगलीच्या सुरज लांडे ( १.४०,१.१० मिनिटे पळती) व अरुण गुनकी (१.१०,१.१०,१.१० मिनिटे व २गुण) यांची खेळी अपुरी पडली.

पारितोषिके वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभवकाका नायकवाडी, उपविभागीय अधिकारी संपत खीलारी, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.

वैयक्तिक पारितोषिक विजेते : संरक्षक : लक्ष्मण गवस (ठाणे), आक्रमक : निहार दुबळे, अष्टपैलू : ओमकार सोनवणे ( दोघे मुंबई उपनगर).

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/542766500734417/

 

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, 13 जिल्ह्यांना अलर्ट

#सुराज्यडिजिटल
#rain #rainfall #पाऊस #solapur #rainday #surajyadigital #अलर्ट #Alert #sangali #Nanded #surajyadigital

■ महाराष्ट्रातल्या काही भागात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 19 मे पर्यंत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Sangli #State #Invited #KhoKho #Competition #Mumbai #Suburbs #Shirsekars #MahatmaGandhi #Sports #Club #Wins, #सांगली #राज्य #निमंत्रित #खोखो #स्पर्धा #मुंबई #उपनगर #शिर्सेकर्स #महात्मागांधी #स्पोर्ट्स #क्लब #विजेतेपद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Dead bodies Ganges भयंकर ! गंगेच्या किनाऱ्यावर पुन्हा मृतदेहांचा खच
Next Article अक्कलकोटमध्ये गारपीट, जोरदार पाऊस; झाडावर वीज पडून आग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?