Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धोकादायक जुगाड ! सॅनिटायझरचा असाही वापर; रॉकेल मिळत नाही म्हणून चूल पेटवण्यास वापर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

धोकादायक जुगाड ! सॅनिटायझरचा असाही वापर; रॉकेल मिळत नाही म्हणून चूल पेटवण्यास वापर

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 10:11 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

उस्मानाबाद : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरने हात धुवा, असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु सॅनिटायझरचा कोण, कशासाठी वापर करेल सांगता येत नाही. उस्मानाबादमध्ये सॅनिटायझर स्प्रे मारून धोकादायक जुगाड पाहवयास मिळाला आहे. जाणून घेऊया विस्तृतपणे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर वाटप करण्यात आले. मात्र, उस्मानाबादमध्ये रॉकेल मिळत नसल्याने गृहिणींनी शक्कल लढवत चूल पेटवायला सॅनिटायझरचा वापर केल्याचा धोकादायक प्रकार पुढे आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये आगळीवेगळी शक्कल लढवली जात आहे. रॉकेल मिळत नाही म्हणून चूल पेटवण्यासाठी चक्क सॅनिटायझरचा वापर होत आहे. सॅनिटायझर स्प्रे मारून चूल पेटविण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संकटकाळात ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर पुरवले ते हात निर्जंतुक करण्यासाठी. पण गावकरी सध्या या सॅनिटायझरचा वापर चक्क चुली पेटवण्यासाठी करत आहेत. पावसाळ्यात चूल पेटवणे हे नक्कीच खायचं काम नाही. त्यात रेशनवर रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे आयाबायांनी सॅनिटायझरचा वापर करून जाळ काढायला सुरूवात केली आहे, अशी माहिती गावकरी चंद्रभागा लिमये यांनी दिली.

” हा प्रकार फारच धोकादायक आहे. सॅनिटायझरचा असा वापर वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो, त्यामुळे केवळ सॅनिटायझरचा पुरवठा करून ग्रामपंचायतींना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. तर सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती देखील करावी लागेल”

डॉ. एच. व्ही. वडगावे – जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सॅनिटायझरचा #धोकादायकजुगाड #चूल #पेटवण्यास #वापर #उस्मानाबाद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे तासभर घंटानाद आंदोलन
Next Article आमदार शिंदेंची किसान रेलला मोडनिंब येथे थांबा व शेतीमालासाठी गोडावून देण्याची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?