Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉलिवूड अभिनेत्रीला मुलीने दिली बलात्काराची धमकी, तरुणीला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

बॉलिवूड अभिनेत्रीला मुलीने दिली बलात्काराची धमकी, तरुणीला अटक

Surajya Digital
Last updated: 2020/12/07 at 10:30 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झारा खान हिला सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामद्वारे बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अभिनेत्री सलमा आगाची झारा खान मुलगी आहे.

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीकडून सोशल मीडियाद्वारे बलात्काराची धमकी देण्यात आली, असे झाराने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी झाराच्या तक्रारीनंतर कारवाई करून एका आरोपीला अटक केली आहे.
झारा खान हिने अर्जुन कपूरसोबत ‘औरंगजेब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘देसी कट्टे’ या चित्रपटातही काम केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रिपोर्ट्सनुसार, झाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, धमकावणारी व्यक्ती हैदराबादमधील २३ वर्षीय तरुणी असून, ती एमबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलला माहिती देण्यात आली. तेथून लोकल आयपी अॅड्रेस मिळाला. आरोपी तरुणीचे नाव नूरा असून, तिने इन्स्टाग्रामवर बोगस प्रोफाइल तयार केले होते. नूरा आणि तिचा एक साथीदार एका राजकीय पक्षासाठी काम करतात. त्या माध्यमातूनच त्यांनी झाराला धमकी दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #बॉलिवूड #अभिनेत्रीला #मुलीने #दिलीबलात्काराची #धमकी #तरुणीला #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विजेचा शॉक लागून मार्डीत युवकाचा मृत्यू
Next Article भारत बंद : हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने, अनेक ठिकाणी रेल्वे रोको

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?