Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साता-यात पेट्रोलची पाइपलाइन फोडली, विहिरीही पेट्रोलने भरल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

साता-यात पेट्रोलची पाइपलाइन फोडली, विहिरीही पेट्रोलने भरल्या

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 6:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सातारा : पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेणारी पाइपलाइन फोडली आहे. साता-याच्या फलटण तालुक्यातील सासवड येथे ही घटना घडली. यात दोन हजार लिटर पेट्रोल लंपास केले आहे. तर हजारो लिटर जमिनीत मुरल्याने या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील 223 किलोमीटरच्या पाइपलाइनवर अज्ञातांनी हा डल्ला मारला. त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पेट्रोल महाग झाल्याच्या टेंन्शमध्ये अज्ञातांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पेट्रोल वाहून नेणारी पाइपलाइन फोडली आहे. सातारा जिह्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हजारो लीटर पेट्रोल वाया गेल आहे. ही पाइपलाइन फोडल्याने शेतात पेट्रोल घुसले असून विहिरी देखील पेट्रोलने भरल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबई-पुणे-सोलापूर अशी जाणारी 223 किलोमीटरची उच्चदाब पाईपलाईन चोरट्यांनी फोडली आहे. साताऱ्यातील सासवड गावाजवळ या पाईपलाईनला मोठं भगदाड पाडण्यात आलं आहे. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

या पाईपलाईन मधून हजारो लिटर पेट्रोल वाया गेले आहे. शेतात पेट्रोल घुसल्याने पीकांचे अतोनात नुकसान झाले आले. शिवाय विहीरीत हे पेट्रोल मिसळल्याने विहीरीतील पाणी दूषित झाले आहे. यामुळे मासे, बेडूक, साप असे जीव मृत्यूमुखी पडले आहेत.

याप्रकरणी पेट्रोल कंपनीने लोणंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशानेच पाइपलाइप फोडल्याची प्राथमिक माहिती आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #Satara #petrolpaipline #brokan, #साता-यात #पेट्रोलची #पाइपलाइन #फोडली #विहिरीही #पेट्रोलने #भरल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलिसांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी
Next Article उध्दव ठाकरेंची फटकेबाजी, ‘विदर्भ वेगळा होऊ देणार नाही’, हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही’

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?