Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील सेटलमेंटच्या ७० एकर जागेवर विमुक्तांसाठी होणार गृहप्रकल्प
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातील सेटलमेंटच्या ७० एकर जागेवर विमुक्तांसाठी होणार गृहप्रकल्प

Surajya Digital
Last updated: 2021/10/31 at 9:17 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे. हा निर्णय सोलापुरातील विमुक्त समाजासाठी खूप आनंदाचा आहे.

सोलापुरातील सेटलमेंट येथील अंदाजे ७० एकर जागेवर विमुक्त समाजाची गृहनिर्माण सोसायटी निर्माण व्हावी यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सदर जागा विमुक्तांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ६५ एकर व ५ एकर जागा स्मृतीस्तंभास माणुसकी प्रतिष्ठानला देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विमुक्त समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फोन करुन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

या बैठकीत भटके-विमुक्त जमातीचे नेते भारत माणिक जाधव, शंकर जाधव, पारूबाई काळे, नागनाथ गायकवाड, महेश काळे, कविता चव्हाण यांच्यासह ओबीसी व्हिजेएनटी समन्वय समितीचे अरुण खरमाटे प्रा. सुशीला मोराळे, बापू विभुते, प्रकाश राठोड, हसीब नदाफ उपस्थित होते. या निर्णयामुळे विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्री सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. या महत्वाच्या निर्णयानंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Housingproject #Vimuktas #70acres #settlement #land #Solapur, #सोलापूर #सेटलमेंट #७०एकर #जागेवर #विमुक्त #गृहप्रकल्प
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टी-20 वर्ल्डकप; मोठा राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Next Article शंभर टक्के उपस्थिती, गणवेशाची सक्ती न करता ११ नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा होणार सुरू

Latest News

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी
खेळ June 26, 2025
युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार
देश - विदेश June 26, 2025
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेसचा एमएसटीसीच्या माध्यमातून होणार लिलाव
Top News June 26, 2025
crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?