Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शहीद संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठवर्षीय मुलाकडून मुखाग्नी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शहीद संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठवर्षीय मुलाकडून मुखाग्नी

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 6:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच वीरपुत्र संग्राम पाटील यांना आज सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. निगवे खालास या त्यांच्या मूळगावी त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संग्राम पाटील यांच्या आठ वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमदार ऋतुराज पाटील संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते.

संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. 21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ, धाकटी बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं.

* रिटायरनंतरच्या अनेक स्वप्न अधुरे

मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

* एक कोटीची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकरकडून प्रत्येकी एक कोटी दिले जातील, अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #शहीदसंग्रामपाटील #अखेरचानिरोप #आठवर्षीय #मुलाकडून #मुखाग्नी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती; आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ
Next Article रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; पुन्हा सरकार पडण्याचे केले भाकीत

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?