Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांच्या दौ-यात चोरट्याचा सुळसुळाट; आमदाराच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

शरद पवारांच्या दौ-यात चोरट्याचा सुळसुळाट; आमदाराच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला

Surajya Digital
Last updated: 2020/10/19 at 10:44 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

उस्मानाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी उस्मानाबादच्या दौरा आखला आहे. मात्र पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.

उमरगा लोहारा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही सोनसाखळी लंपास केली आहे.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध

दरम्यान आमदारांचीच सोनसाखळी लंपास झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. जवळपास २ लाख रुपयांची सोनसाखळी होती.

शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात तुळजापूरमधून केली होती.
शरद पवार यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या सोबत उमरगा- लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील सोबत होते. चौगुले यांच्या गळ्यात ४ तोळे वजनाची सोनसाखळी होती. या सोनसाखळीची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी आहे. चोरांनी गर्दीचा फायदा घेत आमदारांच्याचं सोनसाखळीवर डल्ला मारला आहे.

दरम्यान घडलेल्या सदर प्रकारामुळे यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली होती. सोनसाखळी चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. मात्र आमदारांचीच सोनसाखळी चोरीला गेल्यानंतर पोलीस मात्र चांगलेच सतर्क झाले.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #शरदपवार #दौ-यात #चोरट्याचा #सुळसुळाट #आमदारचौगुले #सोनसाखळी #डल्ला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ खडसेंच्या पक्षांतर चर्चेवर शरद पवारांनी केला खुलासा
Next Article माहिती गोळा केली जातीय,पण त्याचा अभ्यास करत बसणार नाही; येणे आले तर हात पसरावे लागणार नाही

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?