Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

admin
Last updated: 2025/06/25 at 4:42 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 25 जून (हिं.स.)।

माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. पहिल्याच निकालात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. पवार यांंनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह ९उमेदवार त्यांंच्या गटाचे निवडुन आले आहेत. तर सहकार बचाव पॅनल चे नेते, माळेगावं चे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे पराभूत झाले आहेत. त्यामुळे अजित पवार हे माळेगांवचा गड राखण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या रुपाने माळेगावला नवा कारभारी मिळाला आहे. तर शरद पवार गटाची पिछाडी कायम आहे.

त्यानंतर त्यांंच्याच गटाचे अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले यांना ८६७० मते मिळाली, तर विरोधी गटाचे उमेदवार बापुराव गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली. भोसले हे १४८७ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांना ८४९४ मते मिळाली. तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. शेंडे यांचा ११५३ मतांनी विजय झाला. भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्गातून विलास देवकाते आणि महिला राखीवमधुून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले या विजयी झाल्या आहेत. देवकाते यांचा २२२७ मतांनी विजय झाला आहे. बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, राजेंद्र बुरुगले निवडून आले आहेत. तर विरोधी गटाचे नेते रंजन तावरे पराभूत झाले आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
Next Article बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?