Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

admin
Last updated: 2025/06/28 at 4:21 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 28 जून (हिं.स.)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा एका विचारधारेवर चालणारा पक्ष असून नवीन कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश घ्यायला सुरुवात केली आहे. सर्वांनी संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.हेमंत देशमुख यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला यावेळी ते बोलत होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ .हेमंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सचिव निखील देशमुख यांच्या नेतृत्वात ५३ कार्यकर्त्यांनी नुकताच पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सय्यद मंसूर, अविनाश ठाकरे, वर्षाताई भटकर, विशाल बोरखडे,मंगेश भटकर, सतिश चरपे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी ‘प्रफुल धनराज डोंगरे,संदेश केशव मेश्राम,महेश ज्ञानेश्वर रामटेके,आकाश ज्ञानेश्वर रामटेके, अजिमखान,मोईन खान,अमन रामचंद्र वानखडे,गौतम वले,गुलाल आवारे आदींनी प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला.

तसेच येणाऱ्या महानगर पालीका निवड‌णू‌कांमधे पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणायचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पक्षप्रवेश घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शहराध्यक्ष प्रा .डॉ.हेमंत देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप
Next Article भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?