Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले शरद पवारांचे तोंडभरून कौतुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले शरद पवारांचे तोंडभरून कौतुक

Surajya Digital
Last updated: 2023/01/21 at 4:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पुण्याजवळील मांजरी इथल्या संस्थेच्या आवारात पार पडली. यावेळी, शरद पवारांच्या तोंडी नेहमी साखरेचा गोडवा असते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. Chief Minister Eknath Shinde praised Sharad Pawar. Pune Cats Vasantdada Sugar Institute

 

शरद पवार नेहमी आपल्याला मार्गदर्शन व सुचना करत असतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, असेही ते म्हणाले. या सभेला अतुल सावे, अजित पवार, जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी इथं पार पडली. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावली. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. राज्याचे मुख्यमंत्री देखील या सभेला येत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आज या सभेला हजेरी लावणार की नाही याबाबत साशंकता होती. पण मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

 

यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण झाले. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. या संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

यात मुख्यमंत्री शिंदेंकडून पवारांवर कौतुकाचा वर्षांव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा – जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. शरद पवारांचे मार्गदर्शन नेहमी मिळत असत. सत्तेवर कोण आहे, हे न पाहता, पवार साहेब मार्गदर्शन करतात. मला सुद्धा जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा फोन करतात आणि सूचना देतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचे कौतुक केलं आहे.

 

पवार साहेबांनी देशात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सहकार क्षेत्रात तर शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले, पाहिजे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हंटल .

 

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #ChiefMinister #EknathShinde #praised #SharadPawar #Pune #Cats #Vasantdada #Sugar #Institute, #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #विठुराया #महापूजा #बीड #नवले #कुटुंब #मानाच्या #वारकरी #मान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात सात दिवस ‘इलेक्ट्रो 2023’ प्रदर्शन, असणार सुमारे 350 स्टॉल्स
Next Article सोलापुरातला तरूण अभिनेता अक्षय बनकर टीव्ही मालिकांमधून जिंकतोय प्रेक्षकांची मनं

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?