Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाहरुख खानच्या बंगल्यात दोन दिवस राहण्याची संधी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शाहरुख खानच्या बंगल्यात दोन दिवस राहण्याची संधी

Surajya Digital
Last updated: 2020/11/19 at 3:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : बॉलीवूड बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या अलिशान बंगल्यात एखादा दिवस राहण्याची संधी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची संधी शाहरुख चाहत्यांना मिळू शकणार आहे.

गौरी खान हिने व्हेलेंटाईन २०२१ च्या निमित्ताने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्थात त्यासाठी एक स्पर्धा घेतली जाणार आहे. त्या स्पर्धेत विजयी होणारा शाहरुखच्या दक्षिण दिल्ली येथील अलिशान बंगल्यात दोन दिवस मुक्काम करू शकणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार गौरीने कमी भाड्यात प्रवाशांना राहण्यासाठी घरे पुरविणाऱ्या एअरबीएनबी चे सहाय्य यासाठी घेतले आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत स्पर्धकांना ३० नोव्हेंबर पर्यंत ‘ओपन आर्म वेलकम’ म्हणजे साध्या मराठीत मोकळ्या हृदयाने स्वागत याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे सांगायचे आहे. जो ही संकल्पना योग्य प्रकारे स्पष्ट करेल त्याला १३ व १४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दिल्लीच्या शाहरुख बंगल्यात राहण्याची संधी मिळणार आहे.

या अलिशान बंगल्याची अंतर्गत सजावट गौरीनेच केली आहे. ती म्हणते हे घर आमच्या, कुटुंबाच्या ३० वर्षांच्या सहप्रवासाचे साक्षीदार आहे. या घरात आमच्या अनेक रम्य आठवणी आहेत आणि गौरीने त्या घराच्या भिंतींवर शेअर केल्या आहेत.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #शाहरुखखानच्या #बंगल्यात #दोनदिवस #राहण्याची #संधी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सावध व्हा, कोरोनानंतर रोबोट खाणार 85 दशलक्ष नोक-या
Next Article भाजपच्या पराभवासाठी औवेसींचा पुढाकार, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?