Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिराळ्यात संभाव्य पूरस्थितीबाबत एनडीआरएफ टीमचे पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शिराळ्यात संभाव्य पूरस्थितीबाबत एनडीआरएफ टीमचे पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 6:26 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : शिराळा तालुका हा पावसाळी प्रदेश असल्यामुळे या भागातील वारणा व मोरणा या नद्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. एनडीआरएफ टीमने याबाबत संभाव्य स्थितीचा आढावा घेऊन कोकरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी यांना पूरस्थितीबाबत प्रशिक्षण आयोजित केले होते.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत असते. यामुळे बऱ्याच वेळा दुर्धर प्रसंग ओढवलेले आहेत. या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात धरणांची ही संख्या आहे. त्यामुळे या विभागात तसेच वारणा काठ हा परिसर नेहमी पूरर्स्थितीला तोंड देत असतो. पुरेशा प्रशिक्षणाअभावी या स्थितीला तोंड देणे शक्य होत नाही. त्यामुळेच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

या प्रशिक्षणात एनडीआरएफ टीमने सहभाग घेतला होता. मोरणा धरण येथे हे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये कोकरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. कदम, पोलीस कर्मचारी, तसेच शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी, पाणीपुरवठा अभियंता शरद पाटील, प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील, लक्ष्मण मलमे, मुनिर लगरदार, तात्यासाहेब कांबळे उपस्थित होते. या सर्वांना एनडीआरएफ टीमने प्रशिक्षण दिले.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #मोरणाधरण, #शिराळा #पूरस्थिती #संभाव्य #एनडीएफआर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रिलायन्सचं JioMart अ‍ॅप लाँच, लाखांहून जास्त डाउनलोड; मर्यादित ठिकाणीच डिलिव्हरीची सोय
Next Article सोलापूरसह चार तालुक्यातील लॉकडाऊन मध्यराञीपासून उठणार; माञ बार्शी तालुक्यात लॉकडाऊन वाढला

Latest News

विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
Top News June 30, 2025
अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश
राजकारण June 30, 2025
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ विधेयकावर मस्क यांची पुन्हा एकदा जहरी टीका
देश - विदेश June 30, 2025
इराणच्या शिया धर्मगुरूंकडून ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध फतवा जारी
देश - विदेश June 30, 2025
मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?