Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवजयंती पाळणा कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांसाठी महापालिकेकडून मोफत बस सेवा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शिवजयंती पाळणा कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांसाठी महापालिकेकडून मोफत बस सेवा

Surajya Digital
Last updated: 2023/02/16 at 9:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) ● येसूबाईंच्या वेशभूषेत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती !

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी महिलांकरिता महापालिकेकडून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली. Free bus service from Municipal Corporation for women coming to Shiv Jayanti Palana program Yesubai actress Prajakta Gaikwad

 

शिवजयंती निमित्त शनिवारी (ता. 18 फेब्रुवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. या महिलांसाठी महापालिका परिवहन उपक्रमाकडील बस सेवा मोफत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.

मध्यरात्री हा कार्यक्रम असल्याने घरी परतण्यासाठी वाहनांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे ही मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यासाठी शहरातील नेमक्या कोणत्या ठिकाणाहून बस सोडायच्या या संदर्भात ही माहिती मागविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोफत बस सेवेचा हा खर्च महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निधीतून तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● येसूबाईंच्या वेशभूषेत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती !

– भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक !

सोलापूर : उत्तर कसबा येथील भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. लक्षवेधक अशी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मिरवणूक मार्गावरील बंदोबस्तात असलेल्या सर्व पोलिसांना फूड पॅकेट वाटप करण्यात येणार आहे.

 

 

शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी रंगराज नगर येथील रंगराज गोशाळेत गाईंना 5 टन चारा वाटप करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उत्सव अध्यक्ष प्रसाद पवार, राज सलगर , सुरज बावधनकर, समर्थ कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Free #solapur #busservice #MunicipalCorporation #women #coming #ShivJayanti #Palana #program #Yesubai #actress #PrajaktaGaikwad, #शिवजयंती #पाळणा #कार्यक्रम #महिला #महापालिका #मोफत #बससेवा #येसूबाई #अभिनेत्री #प्राजक्तागायकवाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातल्या शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा
Next Article जुळे सोलापूर : बॅटरी शॉर्टसर्किट झाल्याने महापालिकेचे आरसी वाहन पेटले !

Latest News

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Uddhav Thackeray's advice to Danve
उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”
राजकारण July 16, 2025
उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार
राजकारण July 16, 2025
भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?