Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार गोव्याला खासगी दौ-यावर; गोव्यात भाजपविरोधी मोट बांधू शकणार का ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

शरद पवार गोव्याला खासगी दौ-यावर; गोव्यात भाजपविरोधी मोट बांधू शकणार का ?

Surajya Digital
Last updated: 2020/11/03 at 6:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गोवा : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता याच धर्तीवर गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशीरा दीर्घ चर्चा केली.

या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्षाचा पाठिंबा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा  जिंकून सुद्धा भाजपनं गोवा फॉरवर्ड पक्ष 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, आणि 3 अपक्षांच्या सहाय्याने सरकार बनवलं होतं.

पुढे भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना भाजपात प्रवेश केला तर 17 जागा निवडून आलेल्या काँग्रेसमधील 14 आमदार भाजपमध्ये गेले. त्याचवेळी भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष आणि दोघा अपक्षांना सत्तेच्या बाहेर काढले.

सध्या भाजपच्या स्वतःच्या आमदारपेक्षा बाहेरून आलेल्या आमदारांची संख्या भाजपमध्ये जास्त असून या सर्वांची गोळाबेरीज 27 होते. यापैकी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेला मोठा ग्रुप फोडण्यात विरोधी दलाला यश आल्यास गोव्यातल्या राजकारणामध्ये सत्तांतर होऊ शकतो.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #शरदपवार #गोवा #खासगी #दौ-यावर #भाजपविरोधी #मोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरकुलाचा दाखला देण्यासाठी लाच घेणा-या अभियंत्यास अटक
Next Article आली लहर, केला कहर ! सासरचे झोपलेले, जावयाने पेट्रोल टाकून घरच पेटवून दिले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?