Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काहीही झाले तरी माझा पाठिंबा भारतालाच; लग्नापूर्वीच सानियाने शोएबशी केलंय स्पष्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

काहीही झाले तरी माझा पाठिंबा भारतालाच; लग्नापूर्वीच सानियाने शोएबशी केलंय स्पष्ट

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 1:07 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : काहीही झालं तरी मी भारतालाच पाठिंबा देणार, असे टेनिसपटू सानिया मिर्झाने आपला पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकला सुनावल्याची बाब आता पुढे आली आहे.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने जेव्हा शोएबबरोबर लग्न केले, तेव्हा एक वाद निर्माण झाला होता. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत. त्यामुळे सानियाने लग्न करण्यासाठी जेव्हा पाकिस्तानच्या शोएबची निवड केली होती तेव्हा तिच्यावर सडकून टीका झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सानियाने शोएबशी लग्न केले असले तरी तिचा पाठिंबा भारतालाच असेल, हे तिने त्याच्याशी लग्नापूर्वीच स्पष्ट केले होते. कारण लग्नानंतर हा प्रश्न ऐरणीवर येणार होता. सानिया भारतामध्येच मोठी झाली, तिला एक टेनिसपटू म्हणून प्रेम भारताने दिले आहे. त्यामुळे तिने यापुढेही भारतालाच पाठिंबा देण्यात असल्याचे शोएबबरोबर स्पष्ट केले होते.

सानियाची नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये सानियाने या गोष्टीचा खुलासा केला आहे. याबाबत सानिया म्हणाली की, ” लग्न होण्यापूर्वी मी आणि शोएब डेटिंग करायचो. एकमेकांना भेटायचो, बोलायचो. त्यावेळी हा मुद्दा आपल्या बोलण्यात असायचा. कारण माझे लग्न पाकिस्तानच्या मुलाबरोबर होणार होते. त्यावेळी मी शोएबला ठणकावून सांगितले होते की, यापुढे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचा मुद्दा येईल तेव्हा माझा पाठिंबा हा नेहमीच भारताला असेल.”

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #सानियामिर्झा #भारत #पाठिंबा #लग्नापूर्वीच #पाकिस्तान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ड्रग डिलरच्या संपर्कात होती रिया; व्हॉटसॲप चॅटवरुन खुलासा
Next Article यावर्षी दोन हजाराची एकही नोट छापली नाही; नोट बंद होणार का ?

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?