Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुवर्णपदक विजेत्या शूटर श्रेयसी सिंहने केला भाजपमध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

सुवर्णपदक विजेत्या शूटर श्रेयसी सिंहने केला भाजपमध्ये प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2020/10/04 at 10:49 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत. त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रेयसी सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

श्रेयसी सिंह यांची आई पुतुल सिंह खासदार होत्या. त्यांचे वडील जॉर्ज फर्नांडीस यांचे सहकारी आणि जनता दलाचे नेते होते. नंतर ते समता पार्टीत गेले. त्यांनी काहीवेळा बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. तसेच ते दोनदा राज्यसभेवरही निवडून गेले. त्यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी भाजपचे महासचिव अरुण सिंह आणि बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह बिहारसभा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक रिंगणार असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाज राहिलेल्या श्रेयसी सिंह यांच्या राजकीय सक्रियतेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून निवडणूक लढवण्याच्या होत्या. आता मात्र त्यांनी भाजप प्रवेशांवर शिक्कामोर्तब केला. श्रेयसी यांना 2018 मध्ये राष्ट्रमंडल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले होते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #सुवर्णपदकविजेत्या #शूटरश्रेयसीसिंह #भाजपमध्येप्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कृषी बिलात दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु
Next Article नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून ‘आक्रोश’ करणार समाज ‘बेटी’ वर बलात्कार होऊनही ‘शांत’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?