Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतावर शोककळा, जवानाला वीरमरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतावर शोककळा, जवानाला वीरमरण

Surajya Digital
Last updated: 2021/01/01 at 11:07 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

श्रीनगर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीही पाकिस्तानी सैन्याने सीमेवर कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आलं.नायब सुभेदार रविंदर असं या जवानाचं नाव आहे. भारतीय सैन्यातील या शूर जवानाच्या त्यागानंतर सैनिकांनी पाकिस्तानी जवानांना चोख प्रत्युत्तर दिलं.

नववर्षासाठी देशभरात आनंद साजरा केला जात होता. आधीच गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाच्या महासाथीमुळे लोक हैराण झाले आहे. त्यात नवीन वर्ष संपन्नता घेऊन येईल यासाठी लोक प्रार्थना करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काल शुक्रवारी दुपारी 3. 30 आणि सायंकाळी 5.30 वाजता रजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून दोन वेळा युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. या गोळीबारात सैन्याचा एक जवान गंभीर जखमी झाला होता. जखमी जवानचे नाव नायब सुभेदार रवींदर असे आहे. मात्र, उपचारादरम्यान रविंदरचं निधन झालं.

त्याचवेळी पाकिस्तानच्या या अमानुषपणाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, नायब सुभेदार रवींदर हा एक शूर, अत्यंत प्रेरणादायी आणि प्रामाणिक सैनिक होता. त्याच्या सर्वोच्च त्याग आणि कर्तव्याप्रती निष्ठा राखण्यासाठी राष्ट्र नेहमीच त्याचा ऋणी राहिल.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #नवीनवर्षाच्या #पहिल्यादिवशी #भारतावर #शोककळा #जवानाला #वीरमरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उपमुख्यमंत्री पवारांनी केले अभिवादन, जयस्तंभ विकास आराखडा मंजूर
Next Article कोरेगाव भीमा लढाईचा इतिहासाचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करावा

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?