Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यूपीएससीचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

यूपीएससीचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला

Surajya Digital
Last updated: 2021/09/24 at 7:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) 2020 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी 761 विद्यार्थ्यांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनामुळे मुलाखत प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालालाही उशीर झाला. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.

परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. या वर्षी 761 विद्यार्थ्यांची नियुक्तसाठी शिफारस करण्यात आली आहे. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मुलाखती झाल्या होत्या. यातून 263 जनरल,
86 ईडब्ल्यूएस, 229 ओबीसी, 122 एससी, 61 एसटी अशी वर्गवारी आहे.

असे एकूण 761 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302, ब गटातील प्रशासकीय सेवा 118 असे उत्तीर्ण झाले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #UPSC #results #announced #first #country, #यूपीएससीचा #निकाल #जाहीर #शुभमकुमार #देशात #पहिला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Next Article देगाव पुलाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने तरुण ठार

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?