Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2022/01/04 at 10:49 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal ) यांचे पुण्यात (pune) निधन  ( passes away) झाले आहे. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या. सिंधुताईंनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना 2012 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी (galaxy) रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात होते.

सिंधुताईनां लोक (people) प्रेमाने माई (mai) म्हणत असे. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अनाथ मुलांना (Orphan Mai) सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन (sevasadan) येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे (clothes) अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.

शिक्षण (education) पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या ( Financially)  स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

□ सिंधुताई सपकाळ – भावपूर्ण श्रद्धांजली, प्रेतावरची भाकरी भाजून खाल्ली

– सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (pinpari)  मेघे या गावी अभिमान साठे यांच्या घरी झाला. एक अवांछित बाळ असल्याने त्यांना ‘चिंधी’ (कपड्याचे फाटलेले तुकडे) टोपणनाव म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वडील त्यांच्या आईच्या इच्छेविरुद्ध सिंधुताईला शिक्षित करण्यासाठी उत्सुक होते. अभिमानजी त्यांना शाळेत पाठवत असत. आर्थिक कारणांमुळे त्यांना वास्तविक दगडी पाटी विकत घेता येत नव्हते.

□ सिंधुताई सपकाळ- अनाथांसाठी मोठे कार्य !

• अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी

• सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.

• 1994 साली पुण्याजवळ ही संस्था (ngo) सुरु झाली.

• आपली कन्या ममता हिला दगडूशेठ (dagadusheth) हलवाई संस्थेच्या माध्यमातून सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

• येथे लहान मुलांना (child) सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा दिली जाते.

• सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या या पुढीलप्रमाणे – बाल निकेतन हडपसर, पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा अभिमान बाल भवन, वर्धा (vardha)
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन) ममता बाल सदन, सासवड सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

You Might Also Like

इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

TAGGED: #Orphan #Mai #SindhutaiSapkal #passesaway, #अनाथ #माई #सिंधुताईसपकाळ #निधन #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पाम वाइन’नव्हे, जीवघेणी कृत्रिम ताडीच; दुकानांचे परवाने रद्द करा!
Next Article विजापूर रोडवर कारचा अपघात; चार तरूण ठार

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?