Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमधील सहा तालुक्यात रात्री दहापर्यंत राहणार दुकाने सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर ग्रामीणमधील सहा तालुक्यात रात्री दहापर्यंत राहणार दुकाने सुरु

Surajya Digital
Last updated: 2021/08/14 at 9:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : राज्य सरकारने उद्या रविवार, 15 ऑगस्टपासून राज्यातील सर्व दुकाने व्यापार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची उद्यापासून अंमलबजावणी राज्यात होणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यात परिस्थितीप्रमाणे त्या – त्या जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी आज निर्णय घेतला आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा, पंढरपूर, करमाळा, सांगोला, माळशिरस या पाच तालुक्यात संचारबंदी कायम ठेवली आहे. मात्र इतर सहा तालुक्यांमधील निर्बंध उठवले आहेत. त्या ठिकाणी सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , माढा , माळशिरस , करमाळा , सांगोला हे तालुके वगळून अन्य तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

इतर सहा तालुक्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले असून सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. यात अक्कलकोट , बार्शी , उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर , मंगळवेढा , मोहोळ या तालुक्यांचा समावेश आहे. सोलापूर शहरात ही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. याबाबत आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Shops #open #10pm #sixtalukas #ruralsolapur, #सोलापूर #ग्रामीणमधील #सहातालुक्यात #रात्री #दहापर्यंत #दुकाने #सुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इराणमध्ये पाचव्या लाटेचा धोका, लॉकडाऊनची घोषणा, दर 2 मिनिटाला मृत्यू
Next Article शेतकरी आंदोलन ! स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?